प्रवीण भोसले यांचे व्यक्तिमत्व ऋषितुल्य…
माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप :भोसले यांच्या वाढदिवसाला सर्व पक्ष नेत्यांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२०-: देव पाटेकर महाराजांवर असलेले नितांत भक्ती आणि सतत पाटेकरांचे नाव मुखी असणारे प्रवीण भोसले यांचे व्यक्तिमत्व ऋषितुल्य आहे. आज मराठी जनतेचे नेते, कोकणचे नेते आणि प्रेमळ, मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या प्रवीण भोसले यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. या…
