कणकवली येथील माऊली मित्रमंडळाच्या शिवजयंती उत्सव साजरा…

⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला
संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते साजीद कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी पेडणेकर यांच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी, सदस्य अविनाश गावडे ,भगवान कासले, प्रसाद उगवेकर, सईद नाईक ,जमिल कुरैशी, नुरूभाई, प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर, योगेश रंगराव पोवार, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, निलेश निखार्गे, बशीर शेख, सौ वैशाली सुर्यवंशी, श्री व सौ बाबु फाटक, सौ शिल्पा धुरी, गुरव भावोजी, सचिन कुवळेकर,विजास शेख, शकिल शेख, संतोष जाधव,पोष्ट ऑफिस रिक्षा स्टॅण्ड चालक मालक, कोरेसाव डिसोजा, इरफान खोत, महेश बागवे, निलेश देसाई, बाबा साटम, अन्वर शेख , मुन्ना शेख उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे विलास गुडेकर यांनी मनोगत व्यक्त केले,
संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

You cannot copy content of this page