शिवजयंती निमित्त व महेंद्र सांगेलकर व राघवेंद्र नार्वेकरांचा सेवाभाव…

सावंतवाडी ता.१९-:येथील शिवजयंती निमित्त शहरात आज स्वराज्य संघटनेच्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या शिवजयंती रॅली निमित्त उपस्थित लोकांना यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,व शहरध्यक्ष राघू नार्वेकर यांनी पाणी व नाष्टा सोय केली त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तनातून कौतुक होत आहे..

You cannot copy content of this page