मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी…
ऐतिहासिक दस्तावेजाचे प्रदर्शन मांडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने महाराजांना मानवंदना.. ⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राणे यांनी काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे व पुस्तकांचे प्रदर्शन मांडून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली….
