शालेयमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२०-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजनपोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सौ. निता कविटकर, शहरप्रमुख श्री बाबु कुडतरकर, सौ. भारती मोरे, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, सौ.शुभांगी सुकी, सौ. सपना नाटेकर, विश्वास घाग, गजानन नाटेकर, सौ.सायली होडावडेकर, सौ. लतिका सिंग, ज्योत्स्ना सुतार, सौ सीमा सोनटक्के, सौ सुवर्णा गाड, मनिषा परब, अनिता शितोळे, सौ. निकीता परब, अनिता शिंदे, सौ. साधना मोरे, मिलाग्रीन डॅन्टस, दता सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page