मुंबई येथे आज अल्पसंख्यांक निर्धार मेळावा…

अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते मुंबईला रवाना

⚡सावंतवाडी ता.१८-:* मुंबई येथे आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या विभाग आयोजित शिक्षण आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सावंतवाडीतील अजित पवार गटाकडून देखील असंख्य कार्यकर्ते मुंबई येथे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्य महासचिव शफिक कान यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीतील अनेक पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page