Headlines

श्री गणेश कृपा कला क्रीडा मंडळ कसवणच्यावतीने मंदिराचा वर्धापनदिन साजरा…

⚡कणकवली ता.१७-: श्री गणेश कृपा कला क्रीडा मंडळ कसवण गावकरवाडीच्यावतीने श्री गणेश मंदिराचा 7वा वर्धापनदिन व गणेश जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. दोन दिवसात धार्मिक व सास्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रामध्ये धार्मिक विधी, दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद व 4 ते रात्रौ 11 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू होती. महिलांसाठी हळदीकुंकु, मुलांसाठी जल्लोष…

Read More

शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीदिनी वरवडे ते कणकवली भव्य रॅली…

⚡कणकवली ता.१७-: शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे वरवडे ते कणकवली अशा दुचाकी – चारचाकी रॅलीचे आयोजन सोमवार, १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे सातवे वर्ष आहे. रॅलीचा प्रारंभ वरवडे येथील पुल येथून सकाळी १० वा. होणार आहे. तेथून रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ बाजारपेठ येथे दाखल होईल. तेथे आयोजित शिवजयंती उत्सवात…

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कला व सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, डी एल एल इ, अर्थशास्त्र विभाग विविध जिल्हास्तरीय, विभागीय, विद्यापीठ,राज्यस्तर व राष्र्टिय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा…

Read More

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती…

काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे मांडण्यात येणार प्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. शिवजयंतीचे यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. यावेळी मनुचीने काढलेली छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काही…

Read More

आ.वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त…

⚡कणकवली ता.१६-: भाजपा नेते,माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला . राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच कणकवली पटवर्धन चौक व अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त…

Read More

मळेवाड येथे १९ व २० फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड-कोंडुरेच्यावतीने आयोजन.. यंदाचे हे ६ वे वर्ष असून यनिमित्त १९ रोजी सकाळी ६:०० वाजता किल्ले श्री यशवंतगड ते मळेवाड जंक्शन ज्योत आगमन, सकाळी ९.०० वाजता मूर्ती पूजन, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण मळेवाड-कोंडूरे रॅली, दुपारी १.०० ते ३.०० पर्यंत महाप्रसाद, दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० वाजता सौ. शिवानी शैलेश पराब…

Read More

फायनान्स कंपनीकडून झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण… ?

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा प्रश्न:महिना भरापूर्वी लक्ष वेधूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच आरोप.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात फायनान्स कंपनीकडून स्थानिक ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असताना सावंतवाडीत कार्यालय सुरू करून लाखोंच्या बिन व्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांचे लाखो रुपये घेऊन या फायनान्स कंपनीने पोबारा केल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. अचानकपणे कार्यालय बंद झाल्याने…

Read More

संगीत अलंकार गायन परिक्षेत कोल्हापुर केंद्रातून मालवणचे अँड दिलीप ठाकूर प्रथम…

⚡मालवण ता.१६-: मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत अलंकार गायन या परिक्षेत मालवण येथील प्रथितयश वकील व सिंधुदुर्ग जिल्हयातील सुप्रसिद्ध गायक अँड दिलीप प्रभाकर ठाकूर यांनी कोल्हापुर केंद्रातून प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला आहे त्यांना या दोन्ही परीक्षेकरीता केळुस येथील उत्तम तबलावादक श्री. अरुण केळुसकर यांनी साथ दिली….

Read More

पुरस्कार मिळालेल्या स्वच्छतेतील आयडॉलांचे अनुकरण करा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान.. ओरोस ता.१६-: पूर्ण गावाचे आपण प्रतिनिधित्व करीत आहात. गावच्या अपेक्षांचे ओझे तुमच्यावर आहे. याची जाणीव ठेवून त्या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन सरपंच, ग्रामसेवक यांना करतानाच आज सत्कार झालेल्या पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायती, सरपंच, कर्मचारी यांच्या कामाचे अनुकरण बाकीच्यांनी केले पाहिजे. ते…

Read More

जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानवसाधनचा मोलाचा वाटा…

पालकमंत्री चव्हाण:८७ मच्छिमारांना वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संस्थांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सिधुदुर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी आरवली येथे दिली.

Read More
You cannot copy content of this page