
कुडाळमधील गणेश घाट रस्त्याच्या निकृष्ट कामाला जबाबदार कोण…?
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:आमदार निलेश राणे निकृष्ट कामांची जबाबदारी घेणार का..? ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ व मालवण तालुक्यात वारंवार होणाऱ्या निकृष्ट विकास कामांना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. कुडाळ शहरातील गणेश घाट रस्ता निकृष्ट झाला असून या कामाला जबाबदार कोण ? स्वतःच्या कार्यकर्त्यांकरवी…