१० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका…
अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर:मेणबत्ती चिन्ह समोरील बटन दाबून मला निवडून द्या.. सावंतवाडी : १० हजार रूपये घेऊन दिवसाला ५ रुपयांना विकले जाऊ नका, आपली किंमत ओळखा. ५ वर्षांचा विचार करुन मतदान करा, नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरले आहे. मला मेणबत्ती हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन नगराध्यक्षपदासाठीच्या…
