
नादुरुस्त साकवांना राणे जबाबदार…
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप.. ⚡कणकवली ता.२७-: मावळच्या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांची तपासणी केली असता ८६० पैकी तब्बल ४५८ साकव नादुरुस्त असल्याचे आढळले आहे. साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, अशी मागणी आम्ही केलेली असतानाही नारायण राणे मात्र ग्रामविकास मंत्र्यांशी निधीसाठी पत्रव्यवहार करत आहेत. नादुरुस्त साकवांमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून या प्रकाराला राणे जबाबदार…