मालवण मच्छिमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विकी चोपडेकर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड
उपाध्यक्षपदी बाळू तारी यांची फेरनिवड मालवण (प्रतिनिधी) मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, मालवण या संस्थेच्या २०२६ – २७ ते २०३० – ३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी कांचन उर्फ विकी अरुण चोपडेकर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू भगवान तारी यांचीही फेरनिवड करण्यात आली….
