ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांची जि.प. निवडणुकीतून माघार…

पाठिंबा कुणाला..?: याची उत्सुकता अनेकांना..

सावंतवाडी ता.२७-: माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अखेर ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गुणाजी गावडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
त्यामुळे ते नेमकी आता कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता अनेकांना.

दरम्यान गुणाजी गावडे यांना मानणारा वेत्ये गावात मोठा वर्ग आहे त्यांच्या पाठीशी युवांची ताकद देखील त्यांच्या पाठीशी मोठी आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा नेमकी कोणाला राहणार याची उत्सुकता शिगेला.

You cannot copy content of this page