
आचरा पोलीसांकडून जागृती फेरीतून केली अमली पदार्थ विरोधी जनजागृती…
⚡मालवण ता.२६-:नशामुक्त भारत सशक्त भारत,नशा सोडा प्रगती करा अशा घोषणांनी आचरा तीठा परीसर निनादून गेला होता.आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा पोलीसांतर्फे आचरा हायस्कूल ते बाजारपेठ दरम्यान जनजागृती फेरीचे आयोजन करत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली होती यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांनी उपस्थितांना अमली पदार्थ सेवनाने होणा-या दुष्परिणामाबाबत माहिती देत…