गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची अट २५ दिवसांवर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; ग्राहकांना दिलासा बांदा ता.०७-:घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांवर लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा कमी करून २५ दिवसांवर आणण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची मागणी वाढत असताना झालेल्या या बदलामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट असल्याने विशेषतः एकाच…
