कोंडुरे येथील श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन सोहळा २६ जानेवारीला…

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन सोहळा (वर्ष तिसरे)
सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ साजरा होणार असून,या दिवशी मंदिरात सकाळी ८:०० वा. धार्मिक विधी,सकाळी १०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती
दुपारी १:०० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५:०० वा.स्थानिकांची भजने तसेच
रात्रौ ९:०० वा.
नितीन आसयेकर प्रस्तुत
श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांव
यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्राह्मण देव मंदिर, कोंडूरे व ग्रामस्थ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page