
जिल्ह्यात यूपीएससी संस्कृती निर्माण करूया…
परेश बांदेकर:परेश बांदेकर यांनी दिली यूपीएससी परीक्षेबाबत माहिती;निखिल खानोलकर यांनी शेअर केला आपला यूपीएससीचा अनुभव.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूपीएससी स्पर्धा परीक्षा संस्कृती निर्माण झाली पाहिजे. ती निर्माण करूयात. त्यासाठी येथील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेकडे वळले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच दिले जाईल अशी माहिती अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे परेश बांदेकर यांनी दिली. कुडाळ…