आरपीडीची अस्मी मांजरेकर मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय…
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील राणी पार्वती देवी आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर हिने मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी गटात तृतीय क्रमांक पटकाविला.स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. मोबाईल – शाप की वरदान या विषयावर तिने वक्तृत्व केले होते. दरवर्षी अस्मी…
