
बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या घोरपडीला जीवदान…!
⚡बांदा ता.२३-: बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या घोरपडीला आज बांदा येथे जीवदान देण्यात आले. वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने स्थानिकांसह यासाठी मदतकार्य केले. जखमी व अशक्त झालेल्या घोरपडीला सावंतवाडी येथे वन विभागाच्या कार्यालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले.मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे प्रदीप भाईप यांच्या हॉटेल सावली नजीक ही भली मोठी घोरपड जखमी अवस्थेत…