Headlines

देवस्थान जमिनींनाही दुष्काळी भरपाई द्या…

मंदिर महासंघाची मागणी; जिल्हा प्रशासनाला निवेदन, ‘फार्मर आयडी’च्या अडचणी दूर करण्याची मागणी.. ⚡ओरोस, ता. २१-: राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या अधिकृत वहिवाटदार शेतकऱ्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, देवस्थानांच्या मालकीच्या जमिनींनाही आर्थिक मदत देऊन ‘फार्मर आयडी’ मिळण्यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी मंदिर महासंघ,…

Read Full News

ठाकरेंची भाषा देशविरोधी शक्तींशी मिळतीजुळती…

पालकमंत्री नितेश राणे यांचा घणाघात; शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य.. ⚡ओरोस, ता. २१-: ‘‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाचा विचार देशभर पोहोचविला, त्याच शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे आता सत्तापरिवर्तनाची भाषा करीत आहेत. उमर खालिदच्या समर्थकांकडून होणारी सत्तापरिवर्तनाची भाषा आणि उद्धव ठाकरे यांची भाषा एकसारखीच आहे. देशात अराजकता निर्माण करू पाहणाऱ्या…

Read Full News

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला तालुक्यात पावसाची हजेरी…

वेंगुर्ला पंचायत समितीमार्फत 651 कच्चे – वनराई बंधारे व 76 जलतारा पूर्ण…. ⚡वेंगुर्ला ता.१९-: सन 2026 या वर्षात पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे आंबा काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीच सामोरे जावे लागले आहे. यावर्षी पाऊसही कमी प्रमाण तसेच शेतीचेही अत्यल्प प्रमाण राहिले आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे वेंगुर्ला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज सोमवारी दुपारी दसऱ्याच्या…

Read Full News

वेंगुर्ला तालुका पाणीटंचाई आराखडा 2 दिवसात सादर करा

आ. दिपक केसरकर ; 129 वाड्यांसाठी 3 कोटी 66 लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा सादर वेंगुर्लासन 2026-27 मधील पाणीटंचाई कृती आराखडा व ट्रिगर 1 दुष्काळाबाबत आढावा बैठक सोमवारी (19 ऑक्टोबर ) सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे आ. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील 129 वाड्यांसाठी 3 कोटी…

Read Full News

वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला प्रतिसाद

वेंगुर्लाछत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला विभाग व गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात वेंगुर्लेत सुरु आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होत असलेल्या या दौडीची आज नववी माळ सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवतीर्थ (छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक,…

Read Full News

दामिनी पालव खून प्रकरणात हत्येसाठी वापरलेला चाकू आणि वाहन जप्त…

महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती ; तपासाला वेग.. ⚡कुडाळ ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या दामिनी किरण पालव खून प्रकरणाच्या तपासात कुडाळ पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आणि संबंधित वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या वस्तू हस्तगत झाल्यामुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, पुढील तपासाला वेग…

Read Full News

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी, जि प सदस्य सातोसकार प स सदस्य मराठे यांच्या पाठपुराव्याला यश..

पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील असलेल्या 6 बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात 6 काँक्रिट बंधारे असून मोठ्या प्रमाणात हे बंधाऱ्यांच्या माध्यमातून नदीचे पाणी अडवले जाते. यामुळे मळेवाड गावातील अनेक विहिरी व शेतजमिनी ओलिताखाली येतात. बरीच वर्षे…

Read Full News

तेंडोलीत ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप…

सुरेंद्र दत्तात्रय तेंडुलकर चॅरिटेबल ट्रस्ट व राज राहुल तेंडुलकर यांचा स्तुत्य उपक्रम:यंदा भजन स्पर्धेऐवजी गावात बंधारे बांधण्याचा संकल्प.. ⚡कुडाळ ता.१९-: गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेंद्र दत्तात्रय तेंडुलकर चॅरिटेबल ट्रस्ट (तेंडोली) आणि राज राहुल तेंडुलकर यांच्या माध्यमातून तेंडोली गावातील ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा आणि त्यांच्या…

Read Full News

मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना मातृशोक

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासीसरस्वती बाबुराव पेडणेकरवय (८६) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, ५ मूली, सूना, जावई, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर व शैलेंद्र पेडणेकर…

Read Full News

जिल्हा परिषदेत महिला सदस्यांचा गरबा फेर; फुगड्यांतून रंगला नवरात्रोत्सव…

विशेष सर्वसाधारण सभेनंतर महिला पदाधिकारी व सदस्यांचा उत्साह; अध्यक्षांच्या दालनाबाहेर पारंपरिक नृत्याने नवरात्रोत्सवाचा जल्लोष.. सिंधुदुर्गनगरी ता १९ नवरात्रोत्सवाच्या उत्साहाने सर्वत्र भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतही या उत्सवाचा रंग पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाल्यानंतर महिला पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत गरबा नृत्याचा फेर धरला. पारंपरिक फुगड्या घालत…

Read Full News

You cannot copy content of this page