वेतोबा जत्रेला भाजप युवा नेते विशाल परब यांची भेट…
⚡वेंगुर्ला ता.२१-: आरवली येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व आवश्यकता जाणून घेतल्या. यावेळी परब म्हणाले की, वेतोबा देवाच्या आशीर्वादाने कोकणवासीयांचे कल्याण आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी…
