मळगावात ५ सप्टेंबरला रंगणार भव्य दहीहंडी उत्सव…
⚡सावंतवाडी ता.०३-: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मळगाव येथे भिल्लवाडी ग्रुप मळगाव व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे हा उत्सव उत्साहात होणार आहे. दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. पांडुरंग…
