फ्लाय९१ची आकाशभरारी !
४० एटीआर-७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर:कराराचे मूल्य सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर ⚡कुडाळ ता.०३-: प्रादेशिक हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत फ्लाय९१ने एटीआरकडे ४० एटीआर-७२-६०० विमानांची निश्चित ऑर्डर दिली आहे. प्रादेशिक विमान कंपनीकडून एटीआरला मिळालेली ही आतापर्यंतची जगातील सर्वात मोठी ऑर्डर असून, या कराराचे मूल्य सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.गोवास्थित फ्लाय९१ने सेवा सुरू केल्यानंतर अवघ्या…
