आमचा नगराध्यक्षांना भाजपने पाठिंबा द्यावा,आम्ही आमचे १० उमेदवार मागे घेतो…
आमदार दीपक केसरकर: निवडणुकीत २१- ० असं यश मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.. . ⚡सावंतवाडी ता.१९-: पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. युवराज्ञींना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. अजूनही युती होऊ शकते….
