
रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या अध्यक्षपदी रोहन कुबडे…!
⚡बांदा ता.३०-: रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या अध्यक्षपदी रोहन कुबडे तर सचिवपदी मिताली सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी दत्तराज चिंदरकर, खजिनदारपदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे.कार्यकारिणीत संकेत वेंगुर्लेकर, अवधूत चिंदरकर,…