…हा तर राणे कुटूंबीयांवर नियतीने उगवलेला सूड
माजी खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका.. ⚡मालवण ता.२८-:गेल्या काही वर्षात भाजप आणि निवडणुका हे समीकरण पैशाने जोडले गेले आहे. विकासकामांवर मते मागण्याऐवजी पैशाच्या जोरावर मते खेचायची असे घाणेरडे राजकारण राणे कुटुंबियानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केले आहे. दुर्दैवाने आज एक राणे पैसे वाटतो आणि दुसरा राणे ते शोधून काढतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो असे घडत…
