कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे…
आमदार दीपक केसरकर: प्रभाग नऊ मध्ये घेतली शिंदे शिवसेनेने प्रचारात आघाडी.. ⚡सावंतवाडी ता.२९-:आमच्या पॅनलमध्ये सर्व सुशिक्षित उमेदवार असून त्यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, “आज…
