
चक्क देवघरातच ठेवला गांजा लपवून…
एलसीबीने टाकला छापा ; एकावर गुन्हा दाखल.. कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने जप्त केला असून कणकवली तालुक्यातील वारगाव (रोडेवाडी) येथील प्रविण उर्फ बबन आत्माराम गुरव (वय ५५ ) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली…