इन्सुली जि.प. मतदारसंघात झेवियर फर्नांडिस यांचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२९-: इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना लोकांचा विश्वास आणि भक्कम पाठिंबा आपल्यामागे असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page