आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी…

⚡मालवण ता.२६-: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार दि 2 मार्च 2024 रोजी होणार आहे मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा यात्रोत्सवाची तारीख निश्चीतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. या यात्रोत्सवाची तारीख ही…

Read More

वेताळ बांबर्डे येथील युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या…

कुडाळ :वेताळ बांबर्डे भोगलेवाडी येथील रविकांत न्हानू राणे ३२ याने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 25 डिसेंबर रोजी दुपारी 2 वा घडली.यातील रविकांत न्हानू राणे याने घरात कोणीही नसताना घरातील मधल्या खोलीतील लोखंडी बारास गळफास लावून घेतला. यानंतर त्यांचा मोठा भाऊ आनंद हा कामावरून घरी आल्यावर त्याला रविकांत न्हानू…

Read More

मालवण कुडाळ मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचाच विजय निश्चित…

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विश्वास: राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास.. ⚡मालवण ता.२५-:मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. यात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा ठाम विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण कुडाळचे पदाधिकारी बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला…

Read More

साळकुंभा येथे उद्या दत्त जयंती उत्सव…

⚡मालवण ता.२५-: मालवण तालुक्यातील साळकुंभा वाडी येथे दत्त जयंती निमित्त दि. २६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. पूजन, दुपारी १ वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. दत्त जन्म, रात्री ८ वा. स्थानिक भजने तसेच रात्री ९ वा. श्री भद्रकाली दशावतार नाट्यमंडळ पेंडूर यांचा ‘विधिलिखित’ हा नाट्यप्रयोग सादर होणार…

Read More

वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या दत्त मंदिरात दत्त याग संपन्न…

⚡मालवण ता.२५-: वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या श्री दत्त मंदिराच्या कलशारोहण समारंभानिमित्ताने आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात दत्त याग व इतर धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी दादा महाराज यांच्या बहुसंख्य भक्तगणांनी उपस्थिती दर्शवली. उद्या २६ डिसेंबर रोजी मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या…

Read More

मालवण भाजी मार्केट, फायर स्टेशन, नाट्यगृह हॉल दुरुस्ती हि कामे मार्चपर्यंत पूर्ण करा

आ. वैभव नाईक यांच्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सूचना… ⚡मालवण ता.२५-: आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केटसाठी २ कोटी , फायर स्टेशनसाठी २ कोटी व मामा वरेरकर नाट्यगृहाच्या हॉलच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रु निधी गेल्या ३ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मात्र हि कामे धीम्या गतीने सुरु असून, पूर्ण…

Read More

मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२५-: मळगाव-ब्राम्हणआळी येथील रहिवासी तथा मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी डेमाजी राऊळ (७५) यांचे दीर्घ आजाराने राहत्या घरी आज दुपारी निधन झाले.मळगाव गावात ते लसी याच नावाने परिचित होते. गेली काही वर्ष ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यातच गेले काही दिवस त्यांची तब्येत जास्तच खालावली. त्यातच आज त्यांचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार…

Read More

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी उदय दुधवडकर…

तर उपाध्यक्षपदी संजय शेळके:तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. ⚡वैभववाडी ता.२५-: तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर यांची तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत तर सचिवपदी संजय खानविलकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष- उदय दुधवडकर तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत…

Read More

वैभववाडी येथील नवलराज काळे यांना राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार…

⚡वैभववाडी ता.२५-: कोल्हापूर इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या शाहू महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र नवलराज विजयसिंह काळे यांना माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हांडोरे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार २०२३ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काळे यांचे वडिल विजयसिंह काळे, पत्नी…

Read More

ग्रा. पं कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हरिश्चंद्र आसयेकर…

⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदूर्ग जिल्हा ग्रा. पं. कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रदेशाध्यक्ष श्री.विलास कुमारवार (चंद्रपूर जिल्हा) श्री. सुनिल गेङाम (गङचिरोली )श्री. सुनिल मङवी, श्री.प्रसाद भरङे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.नरेंद्र बिङये, कुङाळ यांच्या अध्यक्षेखाली पार पाङली. यावेळी जिल्हयातील ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष -श्री.हनुमान केदार (सावंतवाङी ) ,उपाध्यक्ष श्री.नरेंद्र बिङये…

Read More
You cannot copy content of this page