स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये युवा दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ माझी शाळा स्वच्छ शाळा’ या अभियानांतर्गत ‘ युवा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘ स्वामी विवेकानंद’ आणि ‘ राजमाता जिजाऊ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता ५ वी मधील अगस्त्य तानपुरे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अभिनय नाट्याद्वारे माहिती सादर केली. तर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॅण्ड येथे न.पं. जेष्ठ कर्मचारी यांचा गौरव…

⚡कणकवली ता.१२-: कणकवली बस स्थानका समोरील “छत्रपती शिवाजी महाराज” रिक्षा स्टॅण्ड येथे नगरपंचायतचे जेष्ठ कर्मचारी किशोर धुमाळे यांना गौरवण्यात आले, माऊली मित्र मंडळ व संलग्न जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने नुरूभाई, जमिल, कुरैशी, सईद नाईक ,हेमंत नाडकर्णी यांच्या उपस्थितीत सचिन कुवळेकर यांच्या हस्ते किशोर धुमाळे यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,यावेळी छत्रपती शिवाजी…

Read More

बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान कुटुंबियांकडून सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील बुराण गल्ली बाहेरचा वाडा येथील गुलजार खान यांच्या मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा करून कोसळणारी घराची भिंत वाचवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकारी सौ नीलिमा परशुराम चलवाडी यांचा खान कुटुंबीयांनी सत्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून सतत पाऊस भिंतीवर कोसळत असल्याने धोकादायक बनलेल्या खान यांच्या घराच्या मातीच्या भिंतीला सिमेंट प्लास्टर करून परशुराम…

Read More

किक बॉक्सिंग स्पर्धेत देशाच प्रतिनिधित्व करणाऱ्या रुतिक सावंतला मनसे कडून आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.१२-: किक बॉक्सिंग या क्रिडा प्रकारात राज्य व देश पातळीवर अनेक पदक जिंकणाऱ्या तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओवळीये गावच्या रुतिक सावंत या तरुणास मनसे मार्फत आर्थिक मदत करण्यात आली असून या क्रिडा प्रकारात भविष्यात देशाला मोठे यश मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या तरुण क्रीडापटूंने सांगितले आहे. या…

Read More

१४ जानेवारी रोजी कणकवली येथे गिरणी कामगारांचा भव्य मेळावा…

⚡मालवण ता.१२-: गिरणी कामगार व वारसदार न्याय हक्क संघटनेच्या वतीने गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणताही भूमिपुत्र वंचित राहू नये यासाठी दि. १४ जानेवारी रोजी दु. ३ वा. प्रहार सभागृह कणकवली येथे भव्य गिरणी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सहनियंत्रक कमिटी म्हाडा चे सुनील राणे व आयोजक आम. नितेश राणे हे उपस्थिती…

Read More

सिंधू रत्न जाॅब फेअर मधून तब्बल 4829 मुला- मुलींना मिळाल्या नोकऱ्या…

10 हजार पैकी 7340 जण मुलाखतीला सामोरे; भविष्यातही मुलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी कटिबद्ध;विशाल परब.. ⚡सावंतवाडी ता.१२-: विशाल परब आयोजित सिंधू रत्न जॉब फेअर मधून तब्बल 4829 मुला मुलींना प्रत्यक्ष जागेवर नोकऱ्या मिळाल्याने नोकरीसाठी आलेल्यांच्या चेहऱ्यावर हसु खुलले. तर 2511 जणांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले एकूण दहा हजार ऑनलाईन नाव नोंदणी पैकी 7340 मुले…

Read More

पणदूर शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग तर्फे पणदूर शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले…

Read More

दोन वर्षात जिल्हा बँकेने साधली मोठी प्रगती…

द्वीवर्ष पूर्ती निमित्त अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती:बहुसंख्य संचालकांची उपस्थिती ⚡ओरोस ता १२-: आमची कार्यकारिणी विराजमान झाल्यावर आज दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटी वरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम ४१०० कोटी होती. ती ५५०० कोटी झाली आहे. यावर्षी राज्यातील जिल्हा सहकारी बँकांत ठेवी,…

Read More

घर सोडून बाहेर पडल्यास यश नक्की…

सौ.वेदिका विशाल परब ; जाॅब फेअरमध्ये केले मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरच्या जगात खंबीर उभे राहायचे असेल तर पहीले प्रत्येकाने घरातून बाहेर पडा, नोकऱ्या म्हटल्या की त्या देवाच्या कुठल्याही टोकाला असू शकतात म्हणूनच आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा…घरातून बाहेर पडा आणि यशाला गवसणी घाला असे आवाहन सौ वेदिका परब यांनी सिंधूरत्न जाॅब फेअर…

Read More

चराठे येथील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा…

चराठे ग्रामस्थांची पंचायत समिती पाणी पुरवठा उपविभागाकडे मागणी. ⚡सावंतवाडी ता.१२-: जलमिशन अंतर्गत चराठे गावातील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा, अशी मागणी चराठे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता यांच्याजवळ निवेदनातून करण्यात आली. या निवेदनात असे म्हटले की, चराठे गावासाठी जलमिशन योजनेतून पाईप लाईनचे काम चराठे ते इन्सुली (बिलेवाडी) या…

Read More
You cannot copy content of this page