भटवाडी-दत्त मंदिर येथील पादुकांचा वर्धापनदिन १५ रोजी…

⚡सावंतवाडी ता.१२- : श्री प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी महाराज) यांनी स्थापन केलेल्या सावंतवाडी भटवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे श्री स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३५ वा वर्धापनदिन १५ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्या निमित्त रात्री ८ वाजता झी मराठीच्या २००९ च्या प्रथम सत्रातील सारेगमप लिटल चॅंपमधे अंतिम फेरी पर्यंत पोहोचलेल्या, विशेष श्रेणीत…

Read More

विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला त्याला सर्वतोपरी आपल सहकार्य राहील…

मंत्री दीपक केसरकर:विलवडे हायस्कूलच्या वर्ग खोलीच्या भुमीपूजन सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१२-: राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे. या हायस्कूलच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Read More

ग्लोबल महाराष्ट्र दिनदर्शिका चे माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते प्रकाशन…

राजकीय मान्यवरांकडूनही भरभरून कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेच्या मनामनात अल्पावधीतच रुजलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चैनल कडून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशान विशाल परब आयोजित जिमखाना मैदानावरील जॉब फेअर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून ग्लोबल महाराष्ट्र दिनदर्शिकाचे भरभरून कौतुक…

Read More

स्थानिक मुलांच्या दोन हाताला काम मिळावे यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न…

निलेश राणे यांची ग्वाही ; विशाल परब यांचा प्रयत्न कौतुकास्पद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरगावी काम करणाऱ्या मुलाची सतत काळजी करणारी आई-वडील हे चित्र बदलण्याठी आपल्या जिल्ह्यातच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणारे लोकप्रतिनिधी येथे असले पाहीजे आणि यासाठीच राजकारणात काम करत असतांना स्थानिक मुला मुलीच्या दोन हाताला काम कसे मिळेल यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असणार अशी ग्वाही….

Read More

विद्या विहार हायस्कूलमध्ये 16 रोजी रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.१२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. आनंद(भाऊ) पांगम यांच्या स्मृतिदिन दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण…

Read More

यशस्वी युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे आपले कर्तव्य…

मेधज नाईकचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केला सत्कार.. ⚡कणकवली ता.२१-: कोकण भूमी ही रत्नांची खाण आहे. यशस्वी युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात वावरताना चांगल्या गोष्टींना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.बांधकाम व्यावसायीक सतीश विजय नाईक यांचे सुपुत्र मेधज नाईक याने सीए इंटरमिडीएट परीक्षेत सुयश मिळवणे ही अभिमानाची…

Read More

जॉब फेअर च्या माध्यमातून तरुणांसाठी “अपॉर्च्युनिटी”…

विशाल परब यांचा उपक्रम कौतुकास्पद ; नोकरीसाठी स्थानिक तरुणांचे गोव्यात होणारे स्थलांतर थांबणे गरजेचे ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु आज जिल्ह्यातील तरुण-तरुणी हे बाजूला असलेल्या गोवा राज्यात नोकरीसाठी स्थलांतर होत आहेत. हे कुठेतरी थांबणे गरजेचं होतं. त्यामुळे विशाल विशाल परब यांनी पुढाकार घेऊन सिंदूरत्न जॉब फेअरच्या माध्यमातून तरुणांना एक वेगळी संधी…

Read More

तुम्ही फक्त आदर्शवाद ठेवा;तुम्ही दिलेल कार्य आम्ही यशस्वी पार पाडू…

विशाल परब यांनी दिला शब्द ; सिंधूरत्न जाॅब फेअर चे शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: साहेब ! तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा. तुम्ही दिलेले सर्व कार्य आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून यशस्वीरितीने पार पाडू असा शब्द विशाल परब यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिला. सावंतवाडी येथे आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर २०२४ चे उद्घाटन आज पालकमंत्री…

Read More

जिमखाना मैदानाच्या दिशेने हजारो तरुण तरुणींची वळू लागली पाऊले…

विशाल परब आयोजित जाॅब फेअरला सकाळ पासूनच गर्दी :थोड्याच वेळात मंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते होणार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील जिमखाना मैदानाच्या दिशेने हजारो तरुण तरुणींचे पाऊले वळू लागली असून विशाल परब आयोजित सिंधुरत्न जाॅब फेअरला सकाळ पासूनच नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

Read More

कणकवलीतील व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवा व उपाययोजना करा…

कणकवली तालुका व्यापारी संघाने वेधले आम. नितेश राणे यांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.११-: राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कणकवली उड्डाण पुलाखालील अनधिकृत व्यवसाय केंद्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ मार्च, २०२३ रोजी हटविली आणि कणकवली व्यापारी संघाला परिपूर्ण व्यवसाय करता यावा असे सकारात्मक पाऊल उचलले होते मात्र आज पुन्हा नगरपंचायत परिसरात फिरते विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करतात….

Read More
You cannot copy content of this page