युवा फोरम भारत संघटनेमार्फत नेरूर केंद्र स्तरीय रांगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२१५ मुलांनी घेतला सहभाग:विजेत्याना रोख रक्कम, चषक देऊन गौरव..

⚡कुडाळ ता.१०-: युवा फोरम भारत संघटनेमार्फत नेरूर केंद्र स्तरीय रांगभरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत २१५ मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत तीन गट सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्याना रोख रक्कम, चषक आणि सहभागी मुलांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख शिरोडकर, युवा फोरम जिल्हा सचिव केतन शिरोडकर, रोहन करमलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page