बांधकाम कामगार बांधवांना गृहपयोगी साहित्यांचे राजन तेली यांच्या हस्ते वाटप…

⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने आज
येथील काझी शहाबुद्दिन हॉल येथे तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी कामगार मोर्चाचे विधानसभा संयोजक भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, विनोद सावंत, सत्यम सावंत आणि कार्यकर्ते तसेच शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page