स्वर संदेश कराओके म्युझिकल क्लासेसतर्फे महंमद रफी यांना वाहिली आदरांजली…

⚡कणकवली ता.२६-: ज्येष्ठ लेखक कवी आणि गायक महेश काणेकर यांच्या संकल्पनेतून संदेश रावले प्रस्तुत स्वर संदेश कराओके म्युझिकल क्लासेस कणकवली कनकनगर येथे जगविख्यात स्वर्गीय आवाज लाभलेले गायक महंमद रफी यांचा 99 वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास…

Read More

स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूकीवर कारवाई करावी…

मनसेची मागणी: इन्सुली उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयावर मनसेची धडक… बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात गोवा बनावटीच्या दारूची खुलेआम विक्री होत आहे. मात्र उत्पादन शुल्क खाते केवळ परराज्यातील दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. वर्ष अखेरीस गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक गाड्यातून होणारी दारू वाहतूक कारवाई करून बंद करावी अशी मागणी मनसेच्या वतीने उत्पादन शुल्क खात्याला करण्यात आली….

Read More

मालवणात जिओ व बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क विस्कळीत…

ग्राहक हैराण:दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क लवकरात लवकर सुरळीत करावे; ग्राहकांची मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहर व परिसरात सध्या जिओ व बीएसएनएल नेटवर्क विस्कळीत झाले असून चांगले नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. कॉलिंग व इंटरनेट व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे….

Read More

नाताळ सणानिमित्त फणसवाडी येथील चर्च येथे फादरांना केले सन्मानित…

⚡कणकवली ता.२६-: नाताळ सणानिमित्त वरवडे -फणसवाडी येथील चर्चला भेट देऊन, फादर मॅन्युएल डिसिल्वा यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय या सर्व मंडळाचे वतीने आणि कणकवलीवासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,कोरेसाव डिसोझा, रोजीना…

Read More

क्रीडा स्पर्धेत श्रावण नंबर 1 शाळेचे यश….

⚡कणकवली ता.२६-: त्रिंबक हायस्कूल येथे संपन्न झालेल्या आचरा प्रभात स्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेने दैदिप्यमान यश संपादन करत आपली परंपरा कायम राखली आहे.वैयक्तिक क्रीडा प्रकारात 50 मीटर धावणे लहान गट मुली प्रकारात ऋतिका रूपेश परब प्रथम, तनिषा तुषार श्रावणकर द्वितीय, लहान…

Read More

एसटी परवानाधारकांनी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सहकार्य करा :राम हराल…

⚡कणकवली ता.२६-: राज्यातील एसटी स्थानकांतील कॅन्टीन, स्टाॅल, रसवंतीगृहांसह आस्थापनाधारक परवानाधारक कोरोना महामारीतील टाळेबंदी, एसटीच्या कर्मचार्यांचा संप, घटलेली प्रवासी संख्या आदी कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तरी परवानाधारकांनी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांना विभागीय स्तरावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारुन संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र…

Read More

प्रणिता मोंडकर, श्राव्या कांबळी व दिप्ती गवसकर प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२६-: ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या पहिल्या नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुळस येथे घेतलेल्या कथाकथन स्पर्धेत प्रणिता मोंडकर (सरस्वती विद्यालय टांक), स्वराज मसुरकर (कुडाळ हायस्कूल), हर्षिका रगजी (सरस्वती विद्यालय टांक) यांनी अनुक्रमे तीन व स्नेहा वेंगुर्लेकर व श्रावणी परब यांनी उत्तेजनार्थ तसेच वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात श्राव्या कांबळी (उभादांडा नं.१),…

Read More

दिव्यांग विकास, प्रशिक्षण केंद्र कार्यकारिणीची निवड…

⚡वेंगुर्ला ता.२६-: साहस प्रतिष्ठान सिधुदुर्ग संस्थेच्या विश्वस्तांची सर्वसाधारण सभेत वेंगुर्ला तालुका दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी विविध पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रूपाली पाटील (वेंगुर्ला), उपाध्यक्षपदी अस्मिना मकानदार (वेंगुर्ला), सचिवपदी प्रणिता पेंडसे (वजराट), सहसचिवपदी शिवानी आरोलकर (मठ), खजिनदारपदी स्मिता गावडे (वेंगुर्ला), संघटकपदी छाया कोचरेकर (वेंगुर्ला) तर सदस्यपदी ज्योती मडकईकर (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे….

Read More

सावंतवाडी पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने ३० डिसे.ला श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन….

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहेया स्पर्धेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक 1 ते 10…

Read More

भटवाडी येथे आयुष्यमान भारत योजनेचा दिपाली भालेकर यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२६-: भटवाडी वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी येथे आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा वार्ड वाईज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आयुष्मान भारत हा कॅम्प आज दि.२६/१२/२०२३ ते उद्या दि.२७/१२/२०२३ यादिवशी दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. तरी भटवाडी, बाहेरचावाडा, बोर्जीसवाडा, नागवेकर आवाट, जिमखाना वस्ती इत्यादी प्रभाग क्र.१मधील…

Read More
You cannot copy content of this page