नट वाचनालयात २० जानेवारीला नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीमुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांच्या कायमठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी “नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०…

Read More

सावंतवाडी उपविभागातील परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा…

अवैध धंदे, गोवा बनावट दारूवर कारवाई करा:मनसेची उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.२७सावंतवाडी उपविभागातील चार ही तालुक्यात सध्या परप्रांतीयांची संख्या वेगाने वाढत असून त्यां सर्वांच्या नोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात याव्यात. याबाबत गांभीर्याने कार्यवाही केली जावी तसेच सावंतवाडी शहरात तालुक्यात अवैध धंदे वं राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारूचा कारभार खुलेआम सुरु असून त्यावर ही…

Read More

“विकसित भारत संकल्प यात्रा” अभियान रथ 29 रोजी कणकवली शहरात येणार…

⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायत कार्यक्षेत्रात “विकसित भारत संकल्प यात्रा” अभियान रथाचे आगमन शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 12 वाजता पटर्वधन चौक येथे होणार आहे.यावेळी केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे यासारख्या विविध योजनेची माहिती व लाभ देणारे स्टॉल येथे उभारण्यात…

Read More

राणे साहेबांच्या विचारातून जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार…

माजी खासदार डॉ निलेश राणे:जिल्हा बँक मसुरे शाखेचे नवीन जागेत उदघाटन… ⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. जिल्हा बँकेचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जाते. राणे साहेबांच्या विचारातून ही बँक पारदर्शक कारभार करत आहे. पुढील २५ वर्षे राणे साहेबांच्या विचारातुन ही बँक चालावी. या बँकेचा सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणे…

Read More

मळगाव-आजगावकरवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा….

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: मळगाव- आजगावकरवाडी येथील भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री देव दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दत्त जयंतीनिमित्त येथील मार्गांवर विविध प्रकारची रांगोळी रेखाटण्यात आली होती. या सोहळ्यानिमित्त मंगळवार सकाळपासून अखंड नामस्मरणास सुरुवात झाली. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्र घोषाने…

Read More

कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये उद्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर

⚡कुडाळ ता.२७-:कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये उद्या, २८ डिसेंबर २०२३ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. हे नोंदणी शिबिर बीएलओ श्रुती कुंभार यांच्या निवासस्थानी उद्या सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करायची असेल त्यांनी रेशनकार्ड (केसरी आणि पिवळे शिधाधारक), आधारकार्ड आणि आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल…

Read More

राम मंदिरामुळे कोट्यावधी भारतीयांच्या मनातील इच्छा पुर्ण…

राजन तेली ; सावंतवाडीत रामभक्तांनी मिरवणूक काढत पुष्पवृष्टी करून दिली जोरदार घोषणाबाजी… ⚡सावंतवाडी ता.२७-: कोट्यवधी भारतीयांचा मनाती इच्छा अखेर पूर्ण होत असून अयोध्या नगरीत राम मंदिरचं उद्घाटन आता २२ तारीखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे सर्व जनतेला शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान देशभरात…

Read More

वनौषधी उपचार करणारे वैद्य गावचे भुषण…

राजन पोकळे ; गावठणवाडी कला क्रीडा मंडळाकडू ओटवणेतील वैद्यांचा सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: वनौषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य गावाचे आरोग्य दूत तसेच गावाचे भूषण आहे. त्यांच्या त्यांच्या या निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन गावठणवाडी कला क्रीडा मंडळाने त्यांचा केलेला सन्मान आदर्शवत असुन कौतुकाची ही थाप त्या वैद्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे गौरवोद्गार…

Read More

परवानगी नसेल तर पोल काढायला लावू…

कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांचे इन्सुली शेतकऱ्यांना आश्वासन… ⚡बांदा ता.२७-: इन्सुली येथील तिलारी कालव्याच्या जागेतून महावितरणचे लाइनचे काम सुरू असलेची तक्रार मंगळवारी ग्रामस्थांनी केली. मंगळवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित विजवितरणचे अभियंता कोहळे यांना वीज लाईन टाकली त्याची परवानगी दाखवा जर परवानगी नसेल तर आम्ही पोल काढायला…

Read More

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद…

मुख्यालय पत्रकार संघाने छेडले धरणे आंदोलन:सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संस्था, नागरिकांची मोठी उपस्थिती.. सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी छेडलेल्या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना,…

Read More
You cannot copy content of this page