⚡सावंतवाडी ता.१२-: येथील ठाकरे सेनेचे चराठा शाखाप्रमुख पदी दर्शन राजन धुरी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले असून यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, श्रुतिका दळवी, आबा केरकर, सुनील गावडे, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, अशोक परब, आबा सावंत, राजू शेटकर, संतोष पाताडे, रियाज खान, नम्रता झारापकर, रूपाली चव्हाण, फिलिप्स राडिक्स,
