सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काका कुडाळकर व प्रफुल्ल सुद्रिक…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली संधी ⚡कुडाळ ता२७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आणि जेष्ठ पदाधिकारी सावळाराम अणावकर यांचीही जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नियोजन…

Read More

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली…

⚡मालवण ता.२७-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार रु निधी मंजूर झाला होता. मात्र त्याच दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर या मंजूर कामांना सरकारने स्थगिती दिली होती. याबाबत…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत मंदार केणी यांनी छेडले उपोषण…

आरोग्य विभागाच्य अधिकाऱ्यांना धरले धारेवर: आश्वासनाअंती केणी यांनी उपोषण घेतले मागे… ⚡मालवण ता.२७-: मालवण ग्रामीण रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग तज्ज्ञ नसणे, भुलतज्ज्ञ नसणे, नेत्र तपासणी न होणे रक्त तपासणी अहवाल न मिळणे अशा विविध समस्यांबाबत मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी आज आक्रमक भुमीका घेत ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणास छेडले. केणी यांच्या उपोषणाला ठाकरे…

Read More

सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचाकुडाळ नेहरुनगर येथे गोळीबार सराव…

⚡कुडाळ ता.२७-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांचा गोळीबार सरावआज, २७ डिसेंबर २०२३ पासून ते १० जानेवारी २०२४ रोजीपर्यंत कुडाळ नेहरुनगर (बाव) येथे फायरिंग बट येथे होणार आहे. त्यामुळे कुडाळ नेहरुनगर (बाव), फायरिंग बटच्या नजीकच्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत सकाळी ६.३० ते दुपारी २.०० या…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक….

⚡कणकवली ता.२७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांनी निर्गमित केला आहे.महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार असून अबिद नाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. अबीद नाईक यांच्यासह काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रीक , सावळाराम अणावकर…

Read More

युवकांच्या व महिलांच्या उद्योगांना वाव देण्याचा सामाजिक बांधिलकीने घेतलेला पुढाकार स्तुत्य…

राजन पोकळे: मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 110 कोटीची विकास कामे सुरू; सुंदरवाडी मिनी महोत्सवचे शानदार उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीतील युवकांच्या व महिलांच्या उद्योगांना वाव देण्याचे काम सामाजिक बांधिलकीने केले, आणि त्यांनी घेतलेला पुढाकार अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात…

Read More

डॉ. अर्पिता आचरेकर यांचा राजीनामा…

पत्रकारांनी उभारलेल्या लढ्याला यश:उमेश तोरस्कर.. ⚡कणकवली ता.२७-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अर्पिता आचरेकर स्त्रीरोगतज्ञ कंत्राटी पध्दतीने सेवा बजावत होत्या . दरम्यान त्यांच्या सेवबाबत रुग्णांच्या असलेल्या तक्रारी नुसार पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर त्यांना फोनद्वारे धमकी दिली. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन देत…

Read More

असरोंडी श्री लिंगेश्वर पावणादेवीचा 30 डिसेंबरला जत्रोत्सव…

⚡कणकवली ता.२७-: असरोंडी गावची आराध्य व जागृत ग्रामदेवता असरोंडी श्री लिंगेश्वर पावाणदेवीची वार्षिक जत्रा मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शनिवार 30 डिसेंबर 2023 रोजी श्री पावणादेवी मंदिर येथे होणार आहे.गुरूवार 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वा देव राठीसह श्री लिंगेश्वर देवालय येथे भेटीला जाणार आहेत. तेथून शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. देव राठीसह सर्व ग्रामदेवतांना…

Read More

नट वाचनालयात २७ जानेवारीला निबंध स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात २७ जानेवारी रोजी अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे. पहिला गट इ.५ वी ते ७ वी व दुसरा गट इ. ८ वी ते १० वी…

Read More

२९, ३० डिसेंबरला रक्त व शुगर तपासणी शिबिर…

बांदा मराठा, आस्था लॅब यांचा संयुक्त उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन 29 व 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत मातृत्व मेडिकल स्टोअर्स, काळसेवाडी,बांदा येथे करण्यात आले आहे. सदर शिबिर सर्वांसाठी मोफत आहे. या शिबिरामध्ये डॉ. चेतना गावकर या रुग्णांना मार्गदर्शन व…

Read More
You cannot copy content of this page