तुळस येथे भरवस्तीत सापडली मगर…

⚡वेंगुर्ले ता.१३-: तुळस फातरवाडा शेवाळ येथे श्री विजय पेडणेकर यांच्या घराच्या मागील बाजूस पडवी मधे भलीमोठी मगर आली होती. ग्रामस्थांनी शिताफीने तिला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. वनविभागामार्फत तिला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page