निलेश राणे यांच्यावाढदिवसानिमित्त सरंबळ शाळेतविद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप…

⚡कुडाळ ता.१३-: भाजप नेते, कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजपचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नंबर १ कन्याशाळा सरंबळमधील शाळा येथे मिळून १९५ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका चांदणी कांबळी, सुरेश राऊळ, चंदन कांबळी, प्रताप हडकर, सरंबळ सरपंच रावजी कदम आणि शालेय शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page