सावंतवाडीत १२ जानेवारीला “सिंधूरत्न जॉब फेअर” चे आयोजन…
विशाल परब यांचा पुढाकार ; राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे 50 कंपन्यांचा सहभाग ; प्रभाकर सावंत यांची माहीती.. ⚡ओरोस ता.२७-:* कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी १२ जानेवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर सकाळी ९ ते ५ या वेळेत सिंधूरत्न जाॅब फेअर २०२४ चे आयोजन…
