इनरव्हील हॅप्पी स्कूल अंतर्गत शाळेची निवड : गुणाजी गावडे यांनी केले केसरकरांचे स्वागत..
⚡सावंतवाडी ता.१२-: इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित इनरव्हील हॅपी स्कूल अंतर्गत श्री कलेश्वर विद्या मंदिर वेत्ये येथील नुतीनीकरण कामाचा शुभारंभ आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी त्यांचे स्वागत केले.
