इन्सुली येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमोद कामत यांच्या हस्ते उदघाटन…

⚡सावंतवाडी ता.२०-: इन्सुली येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजप महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत, बांदा सरपंच प्रियांकां नाईक, कास सरपंच प्रविण पंडीत, बांदा महीला मंडळ अध्यक्ष रुपाली शिरसाट, महीला जिल्हा सरचिटणीस मानसी धुरी, बांदा मंडळ उपाध्यक्ष…

Read More

बाईक रॅलीने राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळ्याची वातावरण निर्मिती…

राम भक्त व श्रीराम जन्मभूमी उत्सव समितीचे आयोजन:प्रभू रामचंद्र यांचे देखावे ठरले आकर्षण सावंतवाडी ता.२०-: अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच औचित्य साधून सावंतवाडी शहरात प्रभू श्री राम भक्त व श्रीराम जन्मभूमी उत्सव समिती सावंतवाडीच्यावतीने शहरात भव्य बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रँलीला राजवाडा येथून प्रारंभ झाला. यात प्रभू रामचंद्राचे साकारलेले देखावे आकर्षण…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘प्रशस्त’ कडून करिअरचे मार्गदर्शन…

⚡सावंतवाडी ता.२०- : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी तसेच अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. पुणे येथील नामांकित ‘प्रशस्त’ या करिअर मार्गदर्शन शिबिराचे संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात 23 जानेवारी रोजी सावंतवाडी येथून होणार आहे. सावंतवाडी येथील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना, करिअरच्या विविध संधी समजाव्यात या उद्देशाने, सावंतवाडी…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.२०-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ इंग्रजी ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता दुसरी मधील ‘कु. प्रार्थना प्रणय नाईक ‘ हिने सुवर्णपदक पटकावले व शाळेत प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. तर, ‘कु. वेद हरेश बेळगावकर’ याने सुवर्णपदक प्राप्त केले व…

Read More

सावंतवाडी टर्मिनसप्रश्नी आंदोलनाला सरपंच संघटनेचा जाहिर पाठिंबा…

सरपंच संघटनेचे अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांची भूमिका ⚡सावंतवाडी ता,२०-: सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सावंतवाडी सरपंच संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे, अशी भूमिका सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी जाहिर केली आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम बरेच वर्ष रखडलेले आहे ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी…

Read More

सोमवारी संचयनी पॅलेस रोड व्यापारी, रहिवासी व मित्रमंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२०-: अयोध्या येथील श्री मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संचयनी पॅलेस रोड व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने संचयनी पॅलेस येथेश्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहेतरी आपण उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक संचयनी पॅलेस रोड व्यापारी, रहिवासी व मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

Read More

समाजसेवेसारखे दुसरे काम नाही…

माजी आमदार अजित गोगटे:निरंजन दिक्षित सारखी व्यक्ती देवगड तालुक्याला मिळणे म्हणजे तालुक्याचे भाग्यच… ⚡देवगड ता.२०-: समाज सेवेमुळे मनुष्याला पुण्य मिळते आणि हे पुण्य मिळविण्याचे काम समाज सेवेमधून निरंजन दिक्षित यांनी केले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देवगडमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. हे उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाज सेवा व सहकार्य देणारी व्यक्ती फार…

Read More

कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील…

समीर नलावडे:कबड्डी महासंग्राम स्पर्धेचे थाटात उद्द्घाटन.. ⚡कणकवली ता.२०-: कबड्डी हा लाल मातीतला खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्यांसाठी अभय राणे मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मैदान उपलब्ध करून देत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय कबड्डीपटू तयार होतील, असा आशावाद माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला….

Read More

नट वाचनालतात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात तेजल देसाई प्रथम…

⚡बांदा ता.२०-: येथील नट वाचनालतात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आयोजित करण्यात आलेल्या नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात तेजल अनिल देसाई (कळणे हायस्कुल) तर प्राथमिक गटात समृद्धी जयराम देसाई (माध्यमिक विद्यालय डेगवे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी या प्राथमिक गटासाठी ‘माझे बालपण’ व ‘माझे गुरु’ हे विषय…

Read More

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…

सिंधुदुर्ग विभागात पंचक्रोशी समित्या स्थापन करण्यास प्रारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२०-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज संस्था येत्या १ मार्च रोजी महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून समस्त घाडीगांवकर समाज बांधवांनी सुसज्ज असे घाडीगांवकर समाज भवन बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने जिल्हयात पंचक्रोशी बैठका घेऊन निधी संकलन करण्यास…

Read More
You cannot copy content of this page