Headlines

किरण सामंत यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे नेते सक्षम…

आमदार नीतेश राणेंचे स्पष्टीकरण:फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही.. ⚡कणकवली ता.१५-: किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महाययुतीचे सर्व नेते सक्षम अाहेत, असे अामदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. शिवसेने ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमंत्री…

Read More

विविध परीक्षेत वेंगुर्ला नं.१चे यश…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीतून गुरूकुल परिक्षेत आत्रेया आचार्य (जिल्ह्यात २री, राज्यात ७वी), समर्थ वेंगुर्लेकर (जिल्ह्यात २रा, राज्यात ७वा), काव्या मांजरेकर (तालुक्यात ४थी, जिल्ह्यात १०वी), ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आत्रेया आचार्य हिने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तिला शिक्षिका लीना नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. फोटोओळी – वेंगुर्ला…

Read More

अशोक वारंग यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.१५-: सावडाव येथील शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक वारंग यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. अामदार नीतेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी वागदेचे सरपंच संदीप सावंत, सावडावचे उपसरपंच दत्ता काटे, संजय झगडे, अनंत जाधव, भाई आंबेरकर अादी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे गटाकडून कोणतेही विकासकामे होत नसल्याने…

Read More

जास्मिन लक्ष्मेश्वर यांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन मेहबूबसाब लक्ष्मेश्वर यांचा वाढदिवस पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना उपस्थितांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सचिव रविंद्र म्हापसेकर, अशोक राऊळ, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेन्द्र नार्वेकर, प्रवक्ता संभाजी सावंत, महिला प्रांतिक सदस्य विभावरी सुकी, अरुण नाईक, काँग्रेस…

Read More

मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत आढळली सहा काडतुसे…

मुंबईतील प्रवाशी ; मोपा पोलिसांनी घेतले ताब्यात.. बांदा/प्रतिनिधीउत्तर गोव्यातील मोपा (ता. पेडणे) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रविवारी मुंबईतील गौरव उदय दळवी या प्रवाशाच्या बॅगेत सहा जीवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी गौरवला मोपा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दुपारी मोपा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या गौरवच्या बॅगेचे ‘स्क्रिनिंग’ केले…

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले. होते यावेळी कोंडुरे येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून मुलांसहित केक कापण्यात आला व उपजिल्हा रुग्णालय येथे फळ…

Read More

गंजलेल्या विद्युत खांब कोसळला दुचाकीवर…

माजगाव येथील सकाळची घटना:सुदैवाने दुचाकी स्वाराला झाली नाही दुखापत.. ⚡सावंतवाडी ता.१६-: माजगाव येथे विजेचा खांब दुचाकीवर कोसळला. सुदैवाने दुचाकीस्वार बाल बाल बचावला आहे. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघातात दुचाकीस्वाराला कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान गंजलेले पोल तात्काळ हटवण्यात यावे अशी वारंवार मागणी करून देखील वीज अधिकारी…

Read More

माऊली मित्रमंडळातर्फे डाॅ. आंबेडकर जयंती साजरी…

⚡कणकवली ता.१५-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आप्पासाहेब पटवर्धन चौकात माऊली मित्रमंडळातर्फे साजरी करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रदीप जाधव, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, सिद्धार्थ वरवडेकर, रविकांत वरवडेकर, राजेंद्र जाधव, काशिनाथ जाधव, बापू जाधव, हरिश्‍चंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी…

Read More

राष्ट्रहिताच्या कार्यात प्रत्येकाने योगदान द्यावे…

अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन ः सोनगेवाडीत आंबेडकर जयंती साजरी.. ⚡कणकवली ता.१५-: देशात आर्थिक, राजकीय, सामाजिक समता प्रस्थापित करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रहिताच्या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब…

Read More

माडखोल फौजदारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडीतील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.१४-: माडखोल फौजदारवाडी येथील पावणाई मंदिर जवळ गोव्यातून येणाऱ्या मोटारीवर अबकारी खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांची दारू व ६ लाख ५० हजारची कार असा एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू…

Read More
You cannot copy content of this page