⚡कणकवली ता.१५-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आप्पासाहेब पटवर्धन चौकात माऊली मित्रमंडळातर्फे साजरी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रदीप जाधव, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, सिद्धार्थ वरवडेकर, रविकांत वरवडेकर, राजेंद्र जाधव, काशिनाथ जाधव, बापू जाधव, हरिश्चंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
माऊली मित्रमंडळातर्फे डाॅ. आंबेडकर जयंती साजरी…
