कलशारोहणाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम…
⚡वेंगुर्ला ता.१४-: उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवस्थानच्या कलशारोहण सोहळ्याचा ११वा वर्धापनदिन सोमवार दि. १५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.१४-: उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवस्थानच्या कलशारोहण सोहळ्याचा ११वा वर्धापनदिन सोमवार दि. १५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
सावंतवाडी,ता.१४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील समाज मंदिरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
⚡कणकवली ता.१४-: जय हनुमान सामाजिक व सांस्कृतिक मंडळातर्फे कलमठ-मोरेश्वरनगर येथे 22 ते 24 एप्रिल या कालावधीत हनुमान जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे.सोमवार 22 रोजी सकाळी 9 वा. जय हनुमान युवा मित्रमंडळाच्या कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण, 9.30 वा. रक्तदान शिबीर, मंगळवार 23 रोजी पहाटे 5 वा. ह.भ.प. कुणाल गावकर यांचे नारदीय कीर्तन,…
⚡कणकवली ता.१४-: राम नवमीनिमित्त राष्ट्रसेविका समितीतर्फे बुधवार 17 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता कलमठ-महाजनीनगर येथील वृंदावन हॉल येथे राम चरित्रावर आदर्श संगीत विद्यालयाचा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
⚡सावंतवाडी ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले. ” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. दूरदृष्टी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व…
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्टॅटीक सर्वेलन्स टीमला आले यश:नेरूर जकात चेकपोस्टवर तपासणी करीत असताना झाली कारवाई .ओरोस ता १४बेकायदेशीर शस्त्र व अवैद्य मद्य बाळगल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभाग स्टॅटीक सर्वेलन्स टीम यांनी केली कारवाई करुन ५० हजार किमंतीचे रिव्हॉल्वर, २ काडुतसासह सह एक लाखाचे वाहन व मद्य जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री साडे…
मंत्री दीपक केसरकर: खासदार म्हणून काहीतरी केल्याचं भासणाऱ्या माणसांना आपण कोणामुळे निवडून आलो याची जाणीव नसते; विनायक राऊतांना टोला.. सावंतवाडी : उमेदवार कुणीही असला तरी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण एकदिलाने कार्य करू, मला तिनं वेळा जेवढं प्रेम विधानसभेला दिलत त्यापेक्षा अधिक प्रेम नारायण राणे यांना लोकसभेत द्या असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर…
कार्यकर्ता असलेल्या ठेकेदाराला हाताशी धरत लांज्याच्या लोकांचे पाणी पळविले:निलेश राणे यांचा गंभीर आरोप ओरोस ता १४-:उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र डोळस यांनी आपल्या कंपनीच्या नावे लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३४ कोटी रुपयांची कामे आहेत. त्यातील त्यांनी केवळ १६ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, १६ कोटी रुपयांची बिले काढली आहेत. ठाकरे सरकार अस्तित्वात…
केंद्रीय मंत्री नारायण राणे:महायुतीच्या उमेदवाराला.. निवडून द्यावं.. ⚡सावंतवाडी ता.१४-: लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राजन तेलींना समज: आपल्याला महायुतीचा उमेदवार विजयी करायचा… ⚡सावंतवाडी ता.१४-: राजन परत असं करू नकोस आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्यामुळे एक दिलाने काम करा अशी समज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजन तेली यांना दिली. राजन तेली यांच्या नाराजीच्या स्टेटस बाबत आज मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी नारायण राणे…