मंत्री नारायण राणे व दीपक केसरकरांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

सावंतवाडी,ता.१४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील समाज मंदिरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

You cannot copy content of this page