⚡कणकवली ता.१४-: राम नवमीनिमित्त राष्ट्रसेविका समितीतर्फे बुधवार 17 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता कलमठ-महाजनीनगर येथील वृंदावन हॉल येथे राम चरित्रावर आदर्श संगीत विद्यालयाचा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
कलमठमध्ये 17 एप्रिलला गायनाचा कार्यक्रम…
