Headlines

मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:महायुतीच्या उमेदवाराला.. निवडून द्यावं.. ⚡सावंतवाडी ता.१४-: लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

राजन परत असं करू नकोस…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची राजन तेलींना समज: आपल्याला महायुतीचा उमेदवार विजयी करायचा… ⚡सावंतवाडी ता.१४-: राजन परत असं करू नकोस आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्यामुळे एक दिलाने काम करा अशी समज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजन तेली यांना दिली. राजन तेली यांच्या नाराजीच्या स्टेटस बाबत आज मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी नारायण राणे…

Read More

आंबोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात…

आंबोली,ता.१४: येथील रमाईनगर येथे भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आंबोली रमाईनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्योलन सरपंच सौ.सावित्री पालेकर,डॉ.आदिती पाटकर,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,संतोष पालेकर,बाळकृष्ण गावडे,राजाराम सावंत, मनोहर जाधव,रोहिणी गुरव,कार्यक्रम अध्यक्ष शिक्षक दत्ताराम जाधव,केशव जाधव,सावित्री जाधव,रंजना जाधव,सौ.सीमा गावडे,प्रकाश उर्फ नाना जाधव,अनिल…

Read More

अबीद नाईक यांच्याकडून डाॅ. आंबेडकरांना अभिवादन…

⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध विहार परिसरातील डाॅ. आबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, कणकवली शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, श्री. कदम, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, दिपेश सावंत, उदय सावंत यांच्यासह…

Read More

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज आमदार जीत आरोलकर यांच्या पुरुष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार…

सायंकाळी ८.३० वाजता आमदार जीत आरोलकर यांच्या विरनोडा निवासस्थानी घेणार बैठक.. मांद्रे/प्रतिनिधीगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सायंकाळी ८.३० वाजता विरनोडा गोवा येथे आमदार जीत आरोलकर यांच्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी प्रचारासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. मांद्रे मतदारसंघातून श्रीपाद भाऊ यांना अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार जीत आरोलकर…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांची अजय गोंदावळे यांच्या निवासस्थानी भेट…

सावंतावडी ता.१४-: केंद्रीय मंत्री नारायण राणें व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या निवास्थनी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गोंदावळे यांनी दोंघाचे कुटुंबियांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सौ. शितल गोंदावळे,मुलगा आकाश गोंदावळे,मुलगी अंकिता गोंदावळे आदी उपस्थित होते.

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नारायण राणेंनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील बुद्ध विहार परिसरातील डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बौद्ध विकास संघाचे तालुकाध्यक्ष अकुंश कदम, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुजय कदम, सुनील तांबे, संदीप तांबे, विजय खरात, मालोजी कोकरे,…

Read More

डाॅ. आंबेडकर यांना विनायक राऊत यांनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१४-: भातरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील बुद्ध विहार परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत खासदार विनायक राऊत यांनी अभिवादन केले.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम…

Read More

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज आमदार जीत आरोलकर यांच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार…

सायंकाळी ४.३० वाजता कळस मांगर सभागृह मोरजीम येथे घेणार बैठक.. ⚡मांद्रे ता.१४-: भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघात झंझावती दौरा आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत हे विविध ठिकाणी बैठकीचा धडाका घेऊन कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच पर्यटन व…

Read More

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌷🌹हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 हार्दिक शुभेच्छा…!!🌷🌹 हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂 💐🎂आमचे लाडके नेते तथा 🔹 प्रेरणास्थान माजी आमदार परशुराम उपरकर यांना💐🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂💐_ 🔸श्री. आशिष सुभेदार(उपरकर समर्थक )सावंतवाडी 💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read More
You cannot copy content of this page