Headlines

गोपुरीत उद्या कृषी विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१३-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे रविवार १४ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत वागदे गोपुरी आश्रमातील बहुउद्देशीय सभागृहात ‘फणस लागवड व फणस प्रक्रिया एक उद्योगसंधी’ या विषयावर मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त व युवा कृषी उद्योजक मिथिलेश देसाई हे मार्गदर्शन करणार आहे. तरी नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा,…

Read More

कणकवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील व्यापाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न राणे यांच्याकडे मांडले. याशिवाय विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा सुरबा…

Read More

कणकवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील व्यापाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न राणे यांच्याकडे मांडले. याशिवाय विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा सुरबा…

Read More

महायुतीचा उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करणार…

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार:राजन तेलींची नाराजी दूर करू ⚡सावंतवाडी ता.१३-: येणाऱ्या तीन चार दिवसात महायुतीचा उमेदवार घोषित होईल. परंतु महायुतीचा जो उमेदवार असणार तो येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव करणार, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान राजन तेली यांनी ठेवलेल्या स्टेटस बाबत आपल्याला कल्पना नाही. जर…

Read More

रोटरी राबविणार अमलीपदार्थ सिंधुदुर्गमुक्त अभियान…

डाॅ. अनिल नेरूरकर यांची माहिती ः 15 जूनपासून अभियानाला सुरुवात. ⚡कणकवली ता.१३-: जिल्ह्यातील युवा पिढी अमलीपदार्थांच्या आहारी गेली आहे. या पिढीला अमलीपदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासन व पोलीस यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, शासन व पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून 15 जूनपासून जिल्ह्यात अमलीपदार्थ सिंधुदुर्गमुक्त हे अभियान राबविले जाणार आहे….

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी सावध रहावे…

आमदार वैभव नाईक:लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही.. ⚡कणकवली ता.१३-: लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब घेऊन बसणार आहे. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना पराभवानंतर सुदन बांदिवडेकर बाळा वळंजू यांच्याबाबत घडलेल्या घटनेबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही, असा…

Read More

मंत्री केसरकर व तेली यांची काळजी करण्यापेक्षा रुपेश राऊळांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी…

अमित परब यांचा टोला: विधानसभेला अर्चना घारे परब यांना पाठिंबा देण्याची रुपेश राऊळांनी हिम्मत दाखवावी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: मंत्री केसरकर व राजन तेली यांच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबत रुपेश राऊळ यांनी चिंता करण्यापेक्षा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्या व सावंतवाडी विधानसभेच्या इच्छुक उमेदवार असलेल्या अर्चना घारे परब यांना पाठिंबा देण्याची हिम्मत दाखवावी त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची काळजी करावी असा…

Read More

सचिन देसाई यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.१३-: दिगवळे-बामंदेवाडीतील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन कृष्ण देसाई यांनी कनेडी येथील मेळाव्यात भाजपात प्रवेश केला. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन देसाई यांनी हा प्रवेश केला. केद्रीयमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना भाजपची शाल घालून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश…

Read More

महायुतीच्या प्रचारकार्यालयाचे उद्घाटन रद्द कोणाच्या हट्टापायी…?

राजन तेली यांनी स्टेटस चर्चेत.:नेमका रोष कोणावर.. सावंतवाडी-: येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे आज सकाळी होणारे उद्घाटन अचानक रद्द झाले.नियोजित असलेला हा कार्यक्रम नेमका कोणामुळे रद्द झाला हा प्रश्न सकाळी उद्घाटनासाठी तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पडला. मात्र माजी आमदार राजन तेली यांनी लावलेला स्टेटस चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी स्टेटस च्या माध्यमातून कार्यकर्त्यांची माफी मागताना नियोजित…

Read More

आ. आशिष शेलार यांची सावंतवाडी भाजपा कार्यालयाला भेट…

⚡सावंतवाडी ता.१३-: मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज सावंतवाडी भाजप कार्यालयाला भेट दिली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग,…

Read More
You cannot copy content of this page