सावंतवाडी पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत…
स्नेह सत्कार कार्यक्रमात मान्यवरांकडून गौरवोद्गार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी नेहमीच सकारात्मक पत्रकारिता जोपासली आहे. पत्रकारितेच्या बाबतीत ते नेहमीच इतरांना न्याय देण्यासाठी झटत असतात. गेले वर्षभर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी धुरा सांभाळताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून इतरांना आदर्शवत ठरेल असे कार्य केले आहे, त्यामुळे सावंतवाडी पत्रकार संघाचे…
